Mahadevrao Mahadik esakal
कोल्हापूर

Rajaram Factory Election Result : कंडका पडला! सतेज पाटलांना मोठा दणका; महादेवराव महाडिक 'इतक्या' मतानं विजयी

निकालाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी महाडिक गटानं मोठी आघाडी घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

दोन फेऱ्यात मोजणी प्रक्रिया संपणार असून, पहिली फेरी दुपारी साडेबारापर्यंत संपणार असली तरी दुपारी दोननंतरच निर्णायक आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालाच्या मतमोजणीस सकाळपासून सुरुवात झालीये.

निकालाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी महाडिक गटानं मोठी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दुसऱ्या फेरीत महाडिक गटानं विजयाचं खातं उघडलं आहे.

संस्था गटातून महादेवराव महाडिक 39 मतानं विजयी झाले आहेत, तर विरोधी गटाचे सचिन पाटील यांना केवळ 44 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत 5 फेरी अखेर महाडिकांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. याचबरोबर संस्था कडातून महादेवराव महाडिक यांनी 84 मतं मिळवत आपला विजय निश्चित केला. रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी सुरु आहे.

दोन फेऱ्यात मोजणी प्रक्रिया संपणार असून, पहिली फेरी दुपारी साडेबारापर्यंत संपणार असली तरी दुपारी दोननंतरच निर्णायक आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. तर, पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये सत्ताधारी महाडिक आघाडीनं चांगली आघाडी घेतली. दरम्यान, निवडणुकीच्या पहिल्या फेरीत सत्ताधारी गटातील माजी आमदार अमल महाडिक हे एक हजार मतांनी आघाडीवर आहेत. या फेरीत विरोधी आमदार सतेज पाटील यांच्या गटाला धक्का बसलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT