rape on minor girl in belguam 
कोल्हापूर

धक्कादायक ; कोणाला सांगितलेस तर ठार मारेन म्हणत केले तिच्यावर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर दोन वेळा अत्याचार करण्यात आल्याची घटना हुक्‍केरी तालुक्‍यातील एका गावात सोमवारी (ता.8) उघडकीस आली आहे. या प्रकरणी यमकनमर्डी पोलीसठाण्यात अपहरण आणि पोक्‍सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून काल पीडित तरुणीची जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी , हुक्‍केरी तालुक्‍यातील एका गावातून 17 वर्षीय तरुणीचे मारुती गोपाळ केम्मनगोळ या तरुणाने अपरण केले होते. तिला केम्मनगोळ गावातील आपल्या घरात ठेवले. त्यानंतर 25 मेला दुपारी दोन आणि 27 ला सायंकाळी चार वाजता तीच्यावर दोन वेळा अत्याचार केला. या घटनेची वाच्चता कोठी केलीस तर तुला ठार करण्याची धमकी दिल्याने ती भीतीपोटी गप्प होती. त्यानंतर पीडित तरुणीने आपल्याबाबत घडला प्रकार कुटुंबीयाना सांगीतल्यानंतर तिला पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. या प्रकरणी यमकनमर्डी पोलिसांनी पीडित तरुणीची जबाणी घेत जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी केली.

संशयिताच्या अटकेसाठी पोलीस प्रयत्नशील आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील अधिक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT