Rural Development Minister Hasan Mushrif Corona Positive 
कोल्हापूर

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह ; संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणी करण्याचे केले आवाहन

सुनील पाटील

कोल्हापूर : ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. श्री मुश्रीफ यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली असून  त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची करून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम असल्याचे ही श्री मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत अनेक आमदार खासदारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, खासदार संजय मंडलिक, खासदार राजू शेट्टी, माजी आमदार महादेवराव महाडिक  यांचा अहवाल  पॉझिटिव्ह येत असताना आज ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र माझी तब्येत उत्तम असल्याचे ही श्री मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

SCROLL FOR NEXT