कोल्हापूर

अमल महाडिक यांना सहआरोपी करा; हसन मुश्रीफ

सुनील पाटील

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीच्या प्रचारात माजी आमदार अमल महाडिक (MLA Amal Mahadik)अग्रभागी होते. त्यामुळे मनुष्यवधाच्या गुन्ह्यात त्यांनाही सहआरोपी करावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गाफीलपणा केला याचा परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागत असल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Rural Development Minister Hasan Mushrif)यांनी आज केली.

Rural Development Minister Hasan Mushrif criticism on Amal Mahadik kolhapur political marathi news

नेत्यांच्या सवडीच्या निर्णयामुळेच कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे आणि याबाबत निर्णय घेण्यात झालेल्या दिरंगाईबद्दल त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा आरोप माजी आमदार अमल महाडिक यांनी केला आहे. याबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, आमच्यावर आरोप महाडिक प्रचारात अग्रभागी होते. त्यामुळे मनुष्यवधाच्या गुन्ह्यात त्यांनाही सहआरोपी करावे लागेल.

वास्तविक पहिल्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर दुसरी लाट येण्यापूर्वी आपण सर्वजण गाफील झालो होतो. जो बायडन यांचा मुख्य सल्लागार्नी केलेल्या निवेदनाप्रमाणे कोरोना महामारीत आपण इतकं गाफील राहिलो की, या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका घेतल्या, धार्मिक कार्ये आरंभली आणि इतकी बेफिकिरी दाखवली की आज बी - 1617 या नावाचा विषाणू सगळ्या जगाला धोका आहे. त्याचबरोबर राज्यातील कोरोनाचे संकट त्यांनी नियंत्रणात आणले.

मुंबईत कोरोना परिस्थितीत सुधारणा करत ऑक्सिजनचे मॅनेजमेंट केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारचा गौरव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. महाडिक दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत.

Rural Development Minister Hasan Mushrif criticism on Amal Mahadik kolhapur political marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : पाबे घाट चढताना पावसामुळे कार घसरून दीडशे फूट दरीत कोसळली; तीन जण किरकोळ जखमी, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

शुक्राचा कन्या राशीत प्रवेश; सिंह राशीसह ४ राशींचे नशीब पालटणार! पैसा येणार, रखडलेली कामंही पूर्ण होणार

Mangalwedha News : उजनीतील एआय डेटा सेंटर प्रकल्पा बाबत विरोधकाकडून चुकीची माहिती; प्रदेश सरचिटणीस सुदर्शन यादव

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Who Is Nidhi Razdan : उमर अब्दुल्लांशी लग्न करणाऱ्या निधी राजदान कोण? त्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT