Sambhaji Raje Chhatrapati will be nominated for lok sabha seat Kolhapur if he joins Mahavikas Aghadi latest Political news  
कोल्हापूर

Sambhaji Raje : ...तर संभाजीराजेंना कोल्हापूरची उमेदवारी देणार! महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये झालं एकमत

Sambhaji Raje : सध्या देशात आगामी लोकसभा निवडणूकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

रोहित कणसे

Mahavikas Aghadi latest Political news : सध्या देशात आगामी लोकसभा निवडणूकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यादरम्यान महाविकास आघाडीत आल्यास लोकसभेसाठी संभाजीराजेंना कोल्हापूरची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडीतील तीन पैकी एका पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजे छत्रपती यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जाते आहे. संभाजीराजे छत्रपती राज्यसभेचे माजी खासदार आहेत.

दरम्यान शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यापैकी एखाद्या पक्षात संभाजीराजेंनी प्रवेश केल्यास लोकसभेला उमेदवारी निश्चित अससल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये याबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे आता संभाजीराजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT