The same rules to marriage don't believe the rumors 
कोल्हापूर

लग्न कार्यासाठी पूर्वीचेच नियम ; 'त्या' अफेवर विश्वास ठेवू नका...

सुनील पाटील

कोल्हापूर - जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत लग्न, अंत्यविधी या कार्यक्रमांना फक्त 50 ऐवजी 20 जण उपस्थित राहू शकतात. लग्नाला बाहेरील लोकांना उपस्थित राहता येणार नाही, असे चूकीचे व अफवा पसरवणारे संदेश सोशल मिडियावरुन फिरत आहेत. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेवू नका असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले आहे.

श्री देसाई म्हणाले, लग्नाबाबत आणि मयताच्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी पूर्वी दिलेल्या नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सोशल मिडियावरून फिरणारे संदेश हे चुकीचे आणि खोटे आहेत. त्याच्यावर विश्‍वास ठेवू नका, असेही आवाहन श्री देसाई यांनी केले आहे. अफवेच्या संदेशामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना लग्नाला उपस्थित राहता येणार नाही, असेही लिहले आहे. त्यामुळे लोकांमध्ये सभ्रंम निर्माण झाला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी दिलेल्या माहितीनंतर हा संभ्रम दुर होणार आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''सर्वात जास्त पुरावे तर माझ्याकडे, विरोधी पक्षातले कोण-कोण नेते...'' मुख्यमंत्र्यांचं खरात प्रकरणावर सर्वात मोठं विधान

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Latest Marathi News Live Update : भारत सरकार काळजी घेतंय, पाकिस्तान, बांगलादेशची अवस्था बघा : मुख्यमंत्री फडणवीस

Latur News: बारा बंधाऱ्यांची होणार दुरुस्ती; शासनाकडून ३३ कोटी ७७ लाखांचा निधी; लवकरच कामांना सुरवात

इंडिगोच्या प्रवाशांचं हाल! लंडन ते मुंबई ९ तासांच्या प्रवासाला लागले ३ दिवस, अचानक इजिप्तमध्ये उतरवलं; नुकसानभरपाईची मागणी

SCROLL FOR NEXT