DCC esakal
कोल्हापूर

बँक निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर 9 जागांबद्दल काय म्हणाले सतेज पाटील

गगनबावडा तालुक्यान सातत्याने २० वर्ष माझ्यावर विश्वास दाखवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गगनबावडा तालुक्यान सातत्याने २० वर्ष माझ्यावर विश्वास दाखवला आहे.

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीसाठी गगनबावडा (gaganbawada) तालुक्यातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Kolhapur district Bank Election 2021) बॅंकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) आणि संचालक मंडळाने सातत्याने केलं आहे. सध्या गगनबावडा येथील ६६ मतदार आहेत, त्यातील ४६ मतदार सोबत आहेत. अजून तीन मतदार आमच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे एकूण ४९ मतदारांची आकडेवारी गाठू असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, गगनबावडा तालुक्यान सातत्याने २० वर्ष माझ्यावर विश्वास दाखवला आहे. पी. एन पाटील, (PN Patil) संजय मंडलिक (Sanajay mandlik) आणि विनय कोरे यांच्यासोबत बैठक घेऊव चर्चा झाली आहे. त्यामुळे ज्या ज्या तालुक्यात शक्य होईल तिथे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असणार आहे. मागच्या पाच वर्षात बॅंकेन उत्तम कामगिरी केली आहे. राजकारण विरहीत हे काम सुरु आहे. आज संपूर्ण जिल्ह्यातून जास्तीत जास्त जागा बिनविरोध करण्याता प्रयत्न असणार आहे. मतांची आकडेवरी माहिती असल्याने जागावाटप संदर्भात चर्चा तालुक्यातील नेत्यांशी बातचित सुरु आहे. संबधित नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर अंतिम नऊ जागांचा फॉर्म्युला स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

Marathi News Live Updates : CJP चे संस्थापक अभिजीत दीपके घेणार मनोज जरांगे-पाटील यांची भेट

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

Nanded Bhokar Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर ट्रक-टाटा मॅजिकची भीषण धडक; 5 जण जागीच ठार, 8 जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT