School esakal
कोल्हापूर

कोल्हापूर : शैक्षणिक दर्जातील सुधारणेसाठी शासनातर्फे अभ्यास गट

यामध्ये सीईओ, गट शिक्षणाधिकारी यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या (Schools) शैक्षणिक दर्जातील सुधारणा करण्याकरिता शासनाने अभ्यासगट निर्माण केला आहे. औरंगाबाद चे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavhan) यांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यासगट तयार केला असून यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण तसेच कागलचे गट शिक्षणधिकारी गणपती कमळकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

ग्राम विकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. मात्र समिती सदस्यांच्या प्रवासाचा खर्च मात्र जिल्हा परिषद स्वनिधितून करावा लागणार आहे. दिल्ली सरकाराच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये काळानुरूप शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोठया प्रमाणावर बदल व सुधारणा झालेल्या आहेत.

या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांकरिता व शिक्षकांकरिता असणाऱ्या सुविधा, विद्यार्थ्यांचे आचार-विचार व शिस्त तसेच शिक्षकांच्या शिकविण्याची कार्यपध्दती या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याकरिता तज्ञ मंडळीचा अभ्यासगट तयार करण्यात आला आहे. ही समिती दिल्ली येथील सरकारी शाळांना भेटून त्याबाबतचा अहवाल शासनास देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

Latest Marathi News Live Update : दिल्लीत हाय अलर्ट! सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द, अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश

Dharmendra Pradhan salary : केंद्रीय कॅबिनेट शिक्षण मंत्र्यांवर सरकारचा दरमहा किती खर्च? धर्मेंद्र प्रधान यांच्या उदाहरणातून समजून घ्या

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT