seven new corona case in kolhapur 
कोल्हापूर

उत्तर कार्यात झाले सहभागी अन् डॉक्टरसह सहा जणांना कोरोनाची बाधा 

सकाळ वृत्तसेवा

कसबा बीड(कोल्हापूर) - बहिरेश्वर (ता.करवीर) येथे गुरुवारी एका मयत महिलेच्या उत्तर कार्यात सहभागी झालेल्या सहा नातेवाईकांचा आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा कोरोना अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.


बहिरेश्वर येथे एक वयस्कर मयत महिला मयत झाली होती. तीचे उत्तर कार्याय गुरूवारी होते. त्यामध्ये सर्व नातेवाईक सहभागी झाले होते. त्यामध्ये म्हारूळ येथील महिलेला ताप आल्यामुळे स्थानिक डॉक्टरांच्या कडे उपचार केले होते. पण ताप कमी न झाल्यामुळे सदर महिलेची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे सर्वच नातेवाईकांची भितीने गाळण उडाली.


 सहभागी महिलांचे स्वॕब घेतले होते. त्यामध्ये आरे येथील एक महिला, पासार्डे येथील दोन महिला, बहिरेश्वर येथील एक महिला व एक पस्तीस वर्षीय तरूण व स्थानिक डॉक्टर असे सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. बाधितांना कुरुकली येथील कोविड सेंट्रर मध्ये औषधोपचाराठी दाखल करण्यात आले. स्थानिक वैद्यकिय प्रशासन व कोरोना दक्षता समिती मार्फत गावात स्वच्छता व औषध फवारणी करण्यात आली.

संपादन - धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

Sharad Pawar: दुष्काळाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न: शरद पवार : बारामतीतील जिरायती भागात शेतकऱ्यांशी संवाद

Satara Leopard Attack: वीजपुरवठा खंडित झाला अन् बिबट्याने साधला डाव; न्हाळेवाडीत २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत, आईने फाेडला हंबरडा

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

SCROLL FOR NEXT