Student Association's Home Sitting Degree Burn Movement in the State
Student Association's Home Sitting Degree Burn Movement in the State 
कोल्हापूर

'या' स्टुडंट असोसिएशनचे राज्यात होणार 'घर बैठे डिग्री जलाओ आंदोलन...

सकाळवृत्तसेवा

फुलेवाडी - डी.एड.व बी.एड.स्टूडंट असोसिएशनच्या वतीने शिक्षक भरतीकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ शुक्रवार ता.10जुलै रोजी सकाळी 10 वाजलेपासून राज्यात 'घर बैठे डिग्री जलाओ आंदोलन' पदवी (डिग्री) च्या प्रतिकात्मक प्रती (झेराॅक्स) जाळून करण्यात येणार असल्याची माहिती डी. एड.व बी.एड.स्टुडंट असोसिएशनचे राज्याध्यक्ष संतोष मगर यांनी दिली.

राज्यातील रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी देऊन जागा भराव्यात, शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ करुण २४ हजार रूपये करावे, 50 टक्के मागास वर्गीय पदभरती मधील कपात रद्द करावी,बी.एम.सी.मधील अपात्र ठरलेल्या उमेदवारांना न्याय देण्यात यावा. या मागण्यासाठी आंदोलनात डी.एड, बी.एड. धारक व शिक्षण सेवक घरी बसून सहभागी होणार असून पदवी (डिग्री) च्या  प्रतिकात्मक प्रती (झेराॅक्स) जाळून ते व्हिडीओ, फोटो सोशल मिडीयावर वर शिक्षणमंत्री, आयुक्त आदीना टॅग करतील.

आंदोलनात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष संदीप कांबळे, अर्चना सानप, सचिव प्रशांत शिंदे, सरचिटणीस विजय घुगे, दत्ता काळे, संघटक वैभव फटांगरे, शरद पिंगळे यांनी केले आहे.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT