Such action will be taken if the corona patient who is undergoing treatment at home is found out Open in Google Translate Feedback Web results Google Translatetranslate.google.co.in Google's free service instantly translates words, phrases, and web page 
कोल्हापूर

घरी उपचार घेणारे कोरोना रूग्ण बाहेर सापडल्यास अशी होणार कारवाई

सुनील पाटील

कोल्हापूर : खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी सध्या 548 बेड आहेत. यामध्ये आणखी वाढ करुन 700 बेड केले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. तर, घरी राहून कोरोनाचे उपचार घेणारे रुग्ण बाहेर फिरताना दिसले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच, त्यांना कोरोना उपचार केंद्रामध्ये उपचार दिले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. 
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, "" ज्यांना होम क्वांरटाईन केले आहे. ते रस्त्यावर फिरताना दिसले तर त्यांना कोविड सेंटर मध्ये टाकले जाईल. त्यांच्यावर तिथेच उपचार केले जातील. त्यामुळे जे घरी राहून उपचार घेत आहेत. त्यांनी कोणत्याही परिस्थिती बाहेर पडता कामा नये. लोकांना त्यांचा त्रास होईल, अशी कोणतीही वर्तणूक करु नये, असाही इशारा श्री देसाई यांनी दिला. 
आयुक्त कलशेट्टी म्हणाले, "" जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यापार्श्‍वभूमीवर खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड वाढविणे गरजेचे आहे. सध्या 548 बेड आहेत. या बेडची संख्या आता 700 बेड केले जाणार आहेत. यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहे. जेणेकरून जास्ती-जास्त रुग्णांना उपचार घेता येणार आहेत.'' 

सीपीआर, शेंडापार्क लॅबची पाहणी 
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज सीपीआर रुग्णालयाला भेट देवून आणखी बेड वाढविण्याबाबत कोणते उपाय करता येतील, याची पाहणी केली. तसेच, शेंडापार्क येथील लॅबची पाहणी करुन व माहिती घेवून जास्ती जास्त स्वॅब तपासणी केली जावे यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT