Suffocated under the cane Another died 
कोल्हापूर

उसाखाली गुदमरलेल्या  आणखी एकाचा मृत्यू 

पंडित कोंडेकर

इचलकरंजी ः ः कबनूर गावानजीक ओढ्यालगत ट्रॅक्‍टर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उदय ऊर्फ संजय संभाजी इंगवले (परीट गल्ली कबनूर) असे त्यांचे नाव आहे. कोल्हापूर रोडवरील कबनूर- पंचगंगा फॅक्‍टरी बायपास मार्गावर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अपघाताची घटना घडली. त्यांच्यावर जयसिंगपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

अपघातात प्रेमचंद अशोक काडाप्पा (पंचगंगा फॅक्‍टरी रोड, कबनूर) यांचा सोमवारी जागीच मृत्यू झाला. उदय इंगवले व दिलीप आवळे गंभीर जखमी झाले होते. दोन्ही जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान उदय इंगवले यांचा मृत्यू झाला. मृत इंगवले अंगावर ट्रॉली पलटल्याने उसाखाली दबले होते. इंगवले यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. त्यांना पुढील उपचारासाठी जयसिंगपूरमधील खासगी रुग्णालयात हलविले. आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य गंभीर जखमी दिलीप आवळे यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संपादन रंगराव हिर्डेकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT