Survey of 37636 citizens Corona to 26 people Sari to 5 patients 
कोल्हापूर

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षण : कोल्हापुरात दिवसभरात २६ जणांना कोरोना, ५ रुग्ण सारीचे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत आज दिवसभरात ८५८६ घरांचे  व ३७६३६ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.  ११९ संशयित  रुग्णांपैकी २६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले, तर  सारीचे ५ रुग्ण आढळल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरात सुरू असलेल्या सर्वेक्षणात आज १५९ जणांचे स्वॅब घेतले असून, यामध्ये RTPCR  केलेले १३६ तर ANIGEN TEST केलेल्या २३ रुग्णांचा समावेश आहे. ILI लक्षणे आढळलेले रुग्ण ८३, कोमॉबीड आजार असलेले रुग्ण  ३५४३, सारी लक्षणे आढळलेले रुग्ण ५,  कोरोना पॉझिटिव्ह २६ रुग्ण आढळले.


शहरातील ११ कुटुंबकल्याण केंद्राच्या माध्यमातून तपासणी केलेल्या नागरिकांची कुटुंबकल्याण केंदनिहाय माहिती :
कुटुंबकल्याण केंद्र सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ६३० घरे व २५९६ नागरिक, कुटुंबकल्याण केंद्र फिरंगाई ८१६ घरे व ३७५३ नागरिक, कुटुंबकल्याण केंद्र राजारामपुरी ४४५ घरे  व १६२२ नागरिक, कुटुंबकल्याण केंद्र पंचगंगा हॉस्पिटल ६६३  घरे  व २६४७ नागरिक, कुटुंबकल्याण केंद्र कसबा बावडा १००९ घरे  व ३९७७ नागरिक, कुटुंबकल्याण केंद्र महाडिक माळ ९२४ घरे  व ३४१० नागरिक, कुटुंबकल्याण केंद्र आयसोलेशन हॉस्पिटल ९२२ घरे व ३९१४ नागरिक, कुटुंब कल्याण केंद्र फुलेवाडी ८०६ घरे व ३४२७ नागरिक, कुटुंबकल्याण केंद्र सदर बझारसाठी ६५४ घरे व ४५१८ नागरिक,  कुटुंबकल्याण केंद्र सिध्दार्थनगर ८२७ घरांचे व ४३१८ नागरिक आणि कुटुंबकल्याण केंद्र मोरे मानेनगर ९२० घरांचे व ३४५४ नागरिक.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT