third step of co vaccine of corona elected in kolhapur medical lab last decision after meeting of collector in kolhapur 
कोल्हापूर

‘कोव्हॅक्‍सिन’चा तिसरा टप्पा कोल्हापुरात ; अंतिम निर्णय मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनावरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेची निवड झाली आहे. त्यानुसार येथील प्रयोगशाळेत चाचणीच्या परवानगीबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याबरोबर चर्चा होईल. त्यानंतर चाचणीचा तिसरा टप्पा येथे सुरू होईल, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे म्हणाल्या, ‘‘कोव्हॅक्‍सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचा विचार झाला आहे. मात्र, अंतिम मान्यता मिळालेली नाही. येत्या दोन दिवसांत संबंधित घटकांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत होईल. त्यानंतर अंतिम निर्णय होईल.’’

कोरोनावर मात करण्यासाठी कोव्हॅक्‍सिन लस तयार होत आहे. त्याच्या चाचणीसाठी कोल्हापूर, सिंधुदुर्गातील व्यक्तींनाही सहभागी होता येईल. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO Listing: जिओच्या शेअरची बाजारात धडाक्यात एंट्री! 21.36% प्रीमियमवर लिस्टिंग; गुंतवणूकदारांना किती फायदा?

Pirangut Ghat Police Road Cleaning : हातात खराटा अन् स्वतः साफ केला रस्ता! पिरंगुट घाटात दिसली RTO पोलिसांची माणुसकी; जीवाची पर्वा न करता वाचवले अनेकांचे प्राण!

सयाजी शिंदेंच्या मुलाला पाहिलंत का? सेम टू सेम कॉपी! वडिलांसोबत मराठी सिनेमातून करणार पदार्पण

Priyanshu Moliya Triple Century : ३७ चेंडूंत १५० धावा... भारताच्या २१ वर्षीय फलंदाजाचे त्रिशतक, ६९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; चेतेश्वर पुजाराच्या पंक्तीत जाऊन बसला

मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पुर्णेकर समर्थकांच्या आंदोलनाचा फटका

SCROLL FOR NEXT