kolhapur sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : सादळे - मादळेत तीन गव्यांचा वावर ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

शिये : सादळे - मादळेसह कासारवाडी, अंबप व मनपाडळी परिसरात गव्याच्या वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शनिवारी ( ता. १५ ) व आज सलग दोन दिवस या परिसरात तीन गवे एकत्र फिरताना पहावयास मिळाले. आज सकाळी सादळेतील जेनिसिस महाविद्यालयापासून कासारवाडी मार्गे अंबपच्या दिशेने हे गवे गेले. वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.

गव्याच्या हल्ल्यात भुयेवाडी येथील युवकाच्या मृत्यूला नुकताच एक महिना झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनातील गव्याची भीती अद्याप ताजी आहे, अशा परिस्थितीत तीन - तीन गवे एकत्र फिरत असल्याने शेतकरी शेतात जायला घाबरू लागले आहेत. वन विभागाने मात्र ग्रामस्थांनी घाबरू नये, विनाकारण गव्याला डिवचू नये, गव्याचे मार्ग आडवू नका, गर्दी करु नका असे आवाहन करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT