three dead of one family in accident in at karad 
कोल्हापूर

कोरोनाच्या भीतीने गावाकडे परतताना काळाचा घाला ; आई वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

शाहुवाडी, (कोल्हापूर) : कोरोनाच्या भीतीने गावाकडे परतत असताना झालेल्या अपघातात आई वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सर्जेराव भीमराव पाटील (वय 33), पुनम सर्जेराव पाटील (27) आणि अभय सर्जेराव पाटील (7) अशी मृतांची नावे आहेत. कराडजवळ पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गाडी घसरून हा अपघात झाला. 

याबाबत अधिक माहित अशी, मूळचे जांबुर (ता. शाहूवाडी) येथील सर्जेराव पाटील हे मुंबई डोंबिवली येथे राहण्यास होते. कोरोनाच्या धास्तीने ते आपल्या परिवारासह पत्नी व मुलासह दुचाकीवरून  मंगळवारी (दि. २४) गावी येत असताना कराडजवाळी त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले.  स्थानिकांनी त्यांना तातडीने कडार येथील कृष्णा चारिटेबल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असाताना तिघांचाही मृत्यू झाला

परिसरातून हळहळ

जगभरात कोरोनाने थैमान घातले असून प्रत्येक जण मिळेल त्या वाहनाने आपल्या कुटुंबासमवेत घरी परतत आहेत. पाटील कुटुंबीयही आपल्या गावी येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या या अपघाती निधनाचा धक्का कुटुंबीयांना बसला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT