Radhanagari Dam esakal
कोल्हापूर

राधानगरी धरण परिसरात मोठी दुर्घटना; पाण्यात बुडून तिघांचा दुर्दैवी अंत, पोहायला गेले अन् गाळात रुतून..

राधानगरी धरणाच्या बॅक वॉटरच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

राजू पाटील राशिवडे

पोहायला गेल्यानंतर गाळात रुतून गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

राशिवडे बुद्रुक : राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) बॅक वॉटर परिसरात म्हणजे दाजीपूर अभयारण्याच्या (Dajipur Sanctuary) पायथ्याला भटवाडी येथे पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक पुरुष, एक महिला व एक तेरा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.

राधानगरीतील भैरीबांबर येथील सतीश टिपूगडे हे यातील पुरुषाचे नाव असून अन्य दोन महिलांची ओळख पटलेली नाही. तसेच 13 वर्षाच्या मुलीचा देखील यात समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोहायला गेल्यानंतर गाळात रुतून गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT