कोल्हापूर

इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 8 मार्च रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनार

CD

मोफत मार्गदर्शन शिबिर आज
कसबा वाळवे ः दहावी-बारावीनंतर नेमकं काय, कोणत्या कोर्सला जायचं, सद्यस्थितीत कोणता कोर्स उपयुक्त याबाबत पालक, विद्यार्थी यांचा गोंधळ होतो. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर मार्गदर्शन करण्यासाठी मेजर जनरल शिवाजीराव पाटील यांनी कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील सैनिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शुक्रवारी (ता. ८) स्पर्धा परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन शिबिर होणार आहे. प्रा. सागर भाट मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ घेण्याचे अवाहन संस्थेचे सचिव उदय पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Orders Mamata Banerjee Government : सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का! ; २० लाख कर्मचाऱ्यांना २५ टक्के महागाई भत्ता द्यावा लागणार

लग्नाआधीच मृणाल ठाकूर गरोदर? अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Yeola Farmers Protest : कांद्याला हमीभाव द्या! येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद पाडून 'रास्ता रोको'

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांचा माजी आमदारांना फोन

Valentines Week 2026 Calendar: रोझ डे ते किस डे...प्रेमाचा आठवडा होतोय सुरू! कोणत्या दिवशी कोणता 'डे'? नोट करा संपूर्ण कॅलेंडर

SCROLL FOR NEXT