कोल्हापूर

हुपरी पालिका स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज सभा; संजयकुमार गाट निश्चित

CD

‘स्वीकृत’साठी
आज विशेष सभा
हुपरी : येथील स्वीकृत नगरसेवक पद निवडीसाठी उद्या (ता. २५) पालिकेची विशेष सभा बोलावली आहे. स्वीकृत नगरसेवकपदी संजयकुमार गाट यांची निवड निश्चित समजली जात आहे. पालिकेत सत्ताधारी भाजप व ताराराणी आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक पद आहे. चार वर्षांत भाजपने आतापर्यंत सुदर्शन खाडे, अमजद नदाफ, सचिन गाट व सुभाष कागले अशा चौघा जणांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली आहे. कार्यकाल पूर्ण झाल्याने कागले यांनी स्वीकृत पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त पदासाठी पालिकेची उद्या सकाळी अकरा वाजता विशेष सभा होत आहे. स्वीकृतसाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी माजी तालुका पंचायत समिती सदस्य संजयकुमार गाट यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून गाट यांच्या निवडीची औपचारिकता राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : महायुतीचा जागावाटापाच तिढा सुटला, १७ जागांसाठीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित, कुणाच्या वाट्याला किती जागा?

IPL 2026 Final, RCB vs GT live: चार आयपीएल फायनल खेळणाऱ्या बंगळुरूचा इतिहास नाही खास, गुजरात म्हणूनच आनंदी

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

बीडमध्ये खळबळ! अंगरक्षकाची बंदूक घेत धमकी दिली, धनंजय देशमुखांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT