कोल्हापूर

‘लायन्स’तर्फे चैतन्य अपंगमती विकास विद्यालयाला मदत

CD

13771
भडगाव : लायन्स क्लबतर्फे चैतन्य अपंगमती विद्यालयाला चादरी भेट देण्यात आल्या. याप्रसंगी गौरव देशपांडे, प्रसाद सभासद, साताप्पा कांबळे आदी.

‘लायन्स’तर्फे ‘चैतन्य’ मदत
गडहिंग्लज : येथील लायन्स क्लबतर्फे चैतन्य अपंगमती विकास विद्यालयातील मतिमंद मुलांना दिड डझन चादरी भेट देण्यात आल्या. विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात लायन्स क्लब नेहमीच अग्रेसर असते. मतिमंद शाळेची गरज लक्षात घेऊन चादरीच्या रूपाने प्रेमाचे पांघरून दिल्याचे लायन्स क्लबचे अध्यक्ष गौरव देशपांडे यांनी स्पष्ट केले. चैतन्यचे संस्थापक साताप्पा कांबळे यांनी स्वागत केले. लायन्स क्लबचे उपाध्यक्ष प्रसाद सभासद, सचिव सूरज तोरगल्ली, खजिनदार विनायक गळतगी, अशोक देशपांडे, आर. जी. पाटील, गुरुराज हत्ती, गजानन शिवणे, श्री. हरळीकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी मुख्याध्यापिका अरुणा कांबळे यांनी आभार मानले.
------------
‘निओरा’ महाविद्यालयात कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील निओरा कला, वाणिज्य महिला महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा झाली. बदलत्या काळातील बदलत्या व्यक्तीमत्वात योगाचे महत्त्व हा कार्यशाळेचा विषय होता. डॉ. विवेक पाटणे अध्यक्षस्थानी होते. पहिल्या सत्रात डॉ. सदाशिव भोसले यांनी योगाचे महत्व पटवून दिले. तर दुसऱ्या सत्रात प्रा. अनुराधा गोटखिंडे यांनी आष्टांग मार्ग व योगसाधनेतून व्यक्तिमत्व घडविण्याचा सल्ला दिला. स्वप्निल आर्दाळकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या सचिव अनुराधा पाटणे, कार्यवाह गायत्री पाटणे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. क्रांती शिवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सरिता मुचंडी यांनी आभार मानले. समन्वयक प्रा. सुहास शिंदे यांनी कार्यशाळेचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT