कोल्हापूर

गडहिंग्लजला सोमवारी नंजुंडेश्वर यात्रा

CD

गडहिंग्लजला सोमवारी नंजुडेश्वर यात्रा
गडहिंग्लज, ता. २१ : येथील नदीवेस परिसरातील श्री नंजुडेश्वर देवाची यात्रा सोमवारी (ता.२५) होणार आहे. यानिमित्ताने पालखी मिरवणूक, सबिना व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. २४) सायंकाळी पाचला नंजुडेश्‍वर मठापासून पालखी मिरवणूक सुरू होईल. शहरातून ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस असून नंजुडेश्वर मंदिरात सकाळी अभिषेक व पूजा होईल. त्यानंतर सकाळी अकराला सबिना फिरणार आहे. शहर व परिसरातील भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, नंजुडेश्वर देवाची नवीन पालखी तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी गिजवणे येथील पालखी बनवणारे कारागीर श्री. सुतार यांना काम सोपविण्यात आले. या वेळी पाटील समाजाचे अध्यक्ष बी. बी. पाटील, सचिन पाटील, विनायक पाटील, सुरेश पाटील, रमेश रिंगणे, विठ्ठल भमानगोळ, आप्पासाहेब बस्ताडे, बसवराज पोटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४ वर्षात १११ खासदार-आमदारांचे पक्षांतर, सर्वाधिक इनकमिंग झालेला पक्ष भाजप नव्हे, भाजपात २९ जणांचा प्रवेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Vastu Tips: पिंपळ, तुळस की मुख्य दार? पितृपक्षात संध्याकाळी का अन् कुठे लावावा दिवा? वास्तुनुसार जाणून घ्या योग्य दिशा अन् फायदे!

Pune Drought: पावसाअभावी भातपिके वाळू लागली; मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक

Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

SCROLL FOR NEXT