कोल्हापूर

सराफ संघ निवडी

CD

16404, १६४०५
सराफ संघ सचिवपदी ओसवाल, धडाम
कोल्हापूर : येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची आज बैठक होऊन सचिवपदी प्रीतम ओसवाल व तेजस धडाम यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. सचिवपद निवडीसाठी नूतन अध्यक्ष राजेश राठोड व उपाध्यक्ष विजय हावळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी संचालक कुलदीप गायकवाड, किरण गांधी, ललित ओसवाल, कुमार ओसवाल, अशोककुमार ओसवाल, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, भैरू ओसवाल, सिद्धार्थ परमार, शीतल पोतदार, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

NEET Success Story: पंक्चर काढणाऱ्या वडिलांचा मुलगा डॉक्टर होणार! साहिलने नीटमध्ये मिळवले ५३० गुण; संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

'महाराष्ट्र माझी जन्मभूमी' म्हणत राणी मुखर्जीनं मराठीत केली भाषणाची सुरुवात, हिरव्या साडीतील मराठमोळ्या लूकने जिंकली मनं; Viral Video

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

SCROLL FOR NEXT