कोल्हापूर

आजरा ः निवडणुक बातमी

CD

हाजगोळी संस्थेत सत्ताधारी गटाची बाजी
आजरा, ता. २४ : हाजगोळी खुर्द (ता. आजरा) येथील लक्ष्मी विकास सेवा संस्थेच्या निवडणूक चुरशीची झाली. सत्ताधारी लक्ष्मी शेतकरी विकास पॅनेलने सत्ता कायम राखली. विरोधी गटाला एकही जागा मिळाली नाही. संस्थेच्या स्थापनेपासून प्रथमच संस्थेची निवडणुक झाली. निवडणुक बिनविरोधासाठी प्रयत्न झाले पण त्याला यश आले नाही. एकूण १३ जागासाठी निवडणूक लागली होती. यापैकी इतर मागास गटातून विशाल परसु सुतार तर भटक्या जाती गटातून पांडुरंग गिरी हे सत्ताधारी गटाचे दोन संचालक बिनविरोध निवडून आले होते. एकूण २५१ पैकी २२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सत्ताधारी आघाडीचे विजयी उमेदवार परसु सूतार, पांडुरंग भादवणकर, पांडुरंग जाधव, दिनकर गिलबिले, बापू गोरे, शामराव गिलबिले, बंडू करडे, आनंदा जाधव, लता कांबळे, आशा सुतार, बायाक्का जाधव आदी निवडून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

TET Rules: शिक्षकांसाठी मोठी अपडेट! TETच्या नियमांचा केंद्राकडून फेरआढावा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अडचणींवरही होणार चर्चा

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

Pune Hadapsar Railway: रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पुणे-हडपसर मार्गावर १९ सप्टेंबरपासून मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT