कोल्हापूर

यल्लूर अपघात पंधरा जण जखमी

CD

येलूर येथील आराम बस
अपघातात १५ जण जखमी

कोल्हापूर ः येलूर फाटा येथे मुंबई ते गडहिंग्लज प्रवास करणाऱ्या खासगी आराम बसचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये १५ जण जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दीपक काटे, स्वाती कळवीकट्टे, सदाशिव कृष्णा अंबाळे (सर्व रा. गडहिंग्लज तालुका), सुवर्णा जगदीश पाटील, वाजवी जगदीश पाटील, रोहिणी निशांत विणेकर (सर्व रा. मुंबई), दिनकर रामजी इक्के (गडहिंग्लज), ज्योती संजय पाटील, संकेत सुभाष कुपटे (दोघे रा. मुंबई), रामचंद्र आप्पा बरबळकर (आजरा तालुका), विनायक बाळासाहेब केसरकर (रा. कागल तालुका), अनिता शंकर राईकर, अनुराग राजेंद्र देसाई, निखिल शंकर राईकर, राजू बाबू हैबले अशी जखमींची नावे आहेत.

काच लागून तरुण जखमी
कोल्‍हापूर : जवाहरनगरातील कारखान्‍यात काम करताना काच फुटल्‍याने तरुण जखमी झाला. जमीर रहमान जमादार (वय ३५) असे जखमीचे नाव आहे. त्‍यांना उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल करण्‍यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT