कोल्हापूर

उखळू येथे आरोग्य सेवा शिबीर, वनमजुरांना जंगल शूज व प्रथमोपचार किटचे वाटप

CD

01779
उखळू ः येथे शिबिरात वनमजुरांना जंगल शूज व प्रथमोपचार किटचे वाटप करताना मान्यवर.
--------------
उखळूत वनमजुरांना आरोग्य कीट
आंबा ः सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, ठाकरे फौंडेशन आणि नेचर कॉन्झर्व्हेशन संस्था, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने बफर झोनमधील उखळू येथे आरोग्य सेवा शिबिर झाले. शिबिरात २३८ लोकांची तपासणी केली. यावेळी ४४ वनमजुरांना जंगल शूज आणि प्रथमोपचार किटचे वाटप झाले. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, वनसंरक्षक नानासाहेब लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी गणेश पाटोळे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. डॉ. पी. के. देशमुख, डॉ. काशीद खेडकर, डॉ. श्वेता सहारे, डॉ. अरबाज चौधरी, डॉ. सैफ शेख, डॉ. विश्वनाथ चौगुले यांनी तपासणी केली. ठाकरे फाउंडेशनचे स्वप्नील पवार, श्री खांडेकर, नेचर कॉन्झर्व्हेशनचे अमोल जाधव, वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, वनपाल हारूण गारदी, शिवाजी पाटील, वनरक्षक उस्मान मुल्ला, सरपंच भाग्यश्री तोटफळ, ईश्वर पाटील, राजाराम मुटल उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये हे काय चाललंय? थाळी एकच पण जेवले 50 जण, शिवभोजन थाळीत 'डिजीटल भ्रष्टाचार'

Patanjali: रामदेव बाबांच्या पतंजलीला हायकोर्टाचा मोठा दणका; डाबर च्यवनप्राशची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर घातली बंदी

कर्नाटकातील काँग्रेस सरकार संकटात? उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी घेतली महत्त्वाची भूमिका; म्हणाले, 'माझ्याकडे दुसरा पर्याय..'

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेचा दुसरा टप्पा सुरू, यात्रेकरूंनी सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेचे केले कौतुक

R Ashwin Fifty: ११ चौकार अन् ३ षटकार... अश्विनचा गोलंदाजीनंतर फलंदाजीत कहर! सलामीला केली वादळी खेळी

SCROLL FOR NEXT