कोल्हापूर

जुगाई मंदीराचा उद्या बुधवारी कलशारोहण सोहळा

CD

जुगाई मंदिराचा आज कलशारोहण सोहळा
आंबा : येळवण जुगाई येथील श्री जुगाईदेवी मंदिराचा वास्तुशांती व कलशारोहण सोहळा उद्या (ता. ३) आयोजित केल्याची माहिती देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष शरद कांबळे व पुजारी बबन गुरव यांनी दिली. बुधवारी पहाटे श्री जुगाईदेवीस महाअभिषेक, पूजा, नवग्रह पूजन, वास्तू होम, कलश पूजन व कलशारोहणाचा सोहळा श्री रविशंकर महाराज - रायपाटण यांच्या हस्ते होणार आहे. सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले आहे. संध्याकाळी प्रसाद महाराज बडवे, पंढरपूर यांचे किर्तन होणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या भक्तांना प्राथमिक सुविधा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती सरपंच सत्यवान खेतल व उपसरपंच इस्माईल महात यांनी दिली. दरम्यान, येळवण जुगाई पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी ९ मेपर्यंत मांसाहार व मद्यपानासह देवीची कोंबडी, बकरीची जत्रा न करण्याचे आवाहन देवस्थान समिती, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Pune-Bengaluru Highway Update : कराड उड्डाणपुलाचे काम पूर्ण, पण पुलाखालील 'अतिक्रमणांचे ग्रहण' सुटणार कधी? महामार्ग विभागासमोर मोठे आव्हान

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Latest Marathi News Update : अकोल्यात अवैध जुगार अड्ड्यावर खदान पोलिसांची धाड; २७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Social Media Addictive Features: ‘सोशल मीडिया’वर नियंत्रण शक्य? वापर कमी करण्यासाठी उपाय हवेत : उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT