कोल्हापूर

आदर्श शिवभूषण पुरस्कार जाहीर

CD

आदर्श शिवभूषण पुरस्कार जाहीर
साळवण : धुंदवडे (ता. गगनबावडा) येथील शिवजयंतीनिमित्त सतेज प्रेमी ग्रुपच्यावतीने देण्यात येणारे २०२३ चे शिवभूषण आदर्श पुरस्कार जाहीर झाले. पुरस्कारप्राप्त मान्यवर : आदर्श प्राथमिक पुरस्कार शिक्षक संतोष पाच्छापूरे (वि. म. धुंदवडे), आदर्श माध्यमिक शिक्षक : प्रकाश वरेकर (माध्यमिक विद्यालय असळज), आदर्श युवक : शरद चौधरी (चौधरवाडी), आदर्श शेतकरी : प्रकाश देसाई (असंडोली), आदर्श आरोग्यसेवक : गणेश गुरव (प्राथमिक आरोग्य केंद्र गारीवडे), आदर्श पत्रकार : अरविंद पाटील, आदर्श समाजसेवक ः प्रकाश मेंगाणे (साखरी), आदर्श खेळाडू (क्रिकेट) : संग्राम घाटगे (गगनबावडा). १९ फेब्रुवारीला मूर्तिपूजन, महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर घेणार असल्याची माहिती सरपंच एम. जी. पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI सूर्यकांत यांनी ठाकरे गटाला असा प्रश्न केला की 'शिवसेना' प्रकरणाचा वादच मिटला? कपिल सिब्बल देणार स्पष्टीकरण, निकाल जवळ!

नाणेघाटात दडलाय 2 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास! राणी नागनिकेचा शिलालेख पाहिलाय?

Latest Marathi News Live Update : अंधेरीत रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या १३८ घरांवर मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई सुरू

Satara District Bank Election : 'बदल्याची, जखमा भरण्याची भाषा करणाऱ्यांच्यात दम होता, तर त्यांनी समोरून लढायचे होते'; मंत्री जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंना थेट इशारा

World Cup 2027: न्यूझीलंडमध्ये रोहित-विराटच्या बॅट शांत; तरीही वर्ल्डकप २०२७ मध्ये खेळणार? निवडीबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT