कोल्हापूर

गगनबावडा तालुक्यात महाराष्ट्र दिन उत्साहात

CD

00988
गगनबावडा : येथील तहसिल कार्यालयासमोर ध्वजवंदन करताना आमदार सतेज पाटील.

गगनबावडा तालुका
असळज : गगनबावडा तालुक्यात महाराष्ट्र दिन उत्साहात झाला. गगनबावडा येथील तहसिल कार्यालयासमोर मुख्य शासकीय ध्वजवंदन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता झाले. या वेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत परशुराम विद्या मंदिर व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थीनीनी गायले. गगनबावडा पोलिस ठाण्यातर्फे ध्वजास सलामी देण्यात आली.
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बजरंग पाटील, तहसिलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी माधुरी परीट, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरिता देशमुख, डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष बी. डी. कोटकर, संचालक मानसिंग पाटील, सहदेव कांबळे, चंद्रकांत खानविलकर, संजय पडवळ, रामचंद्र पाटील, महादेव पडवळ, बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, गोकुळ संचालक बयाजी शेळके, मुख्याध्यापक रंगराव गोसावी, सहायक पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर, वन विभागाचे सरिता पाटील, मंडल अधिकारी उदय लांबोरे, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग याच्यासह तहसिल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समिती आवारात गटविकास अधिकारी माधुरी परीट यांच्या हस्ते तर गगनबावडा ग्रामपंचायतसमोर सरपंच मानसी कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे

Pune University: पुणे विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहार? 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एका महिन्यात निविदा

Gas Shortage: भारताने शोधला होर्मुजला पर्याय! 'या' मार्गाने होतोय मुबलक तेल पुरवठा

'ऑल दि बेस्ट' नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग! कधी आणि कुठे घ्या जाणून

SCROLL FOR NEXT