कोल्हापूर

गगनगड घाट मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

CD

01072
गगनगड घाट मार्गावर दरड
कोसळल्याने वाहतूक विस्कळीत 
असळज : गगनबावडा ते गगनगड घाटमार्गात आज सकाळी दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. आज गुरुपौर्णिमा असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून गगनगडावरील गगनगिरी महाराज आश्रमात भाविक मोठ्या संख्येने दाखल होत होते. गगनगिरी महाराज आश्रमात हजर राहून गुरूचरणी लीन होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक, एसटी तसेच खाजगी वाहनाने गगनगडावर दाखल झाले होते, मात्र रस्ता मार्गावर दगड मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. प्रशासनाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील दगडमाती दूर करून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची मोठी अपडेट; जाणून घ्या २,००० रुपये कधी मिळणार?

Manoj Jarange Patil: राज्यातील भाजप सरकार उलथवून लावण्याची गरज: मनाेज जरांगे-पाटील, बंगालमध्ये गडबड केल्याचा संशय!

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

Mumbai Terror Case : 'हिंदू राष्ट्रात खरा जिहाद दिसेल...'; जैब अन्सारीच्या घरात सापडली धक्कादायक चिठ्ठी, मिरा रोडमध्ये नेमका काय कट रचला?

sugarcane FRP Increase : एफआरपीमध्ये शंभर रुपयांची वाढ, शेतकऱ्याला प्रतिटनासाठीचा दर जाहीर; कोल्हापूर विभागाची एफआरपी किती?

SCROLL FOR NEXT