कोल्हापूर

वेतवडे सरपंचपदी बाळाबाई गुरव

CD

1738
बाळाबाई गुरव
....
वेतवडे सरपंचपदी
बाळाबाई गुरव
साळवण, ता. ७ : वेतवडे (ता. गगनबावडा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाळाबाई राजाराम गुरव यांची बिनविरोध निवड झाली. मावळते सरपंच स्वप्नील पांडुरंग शिंदे यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते. सरपंच निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून साळवणचे मंडल अधिकारी विनायक लुगडे यांनी कामकाज पाहिले. निवडीवेळी माजी सभापती एकनाथ शिंदे, माजी सरपंच स्वप्नील शिंदे, उपसरपंच सुनीता शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक प्रसाद झोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Real Estate Development : २०१६ ते २०२६ दरम्यान पिंपरी चिंचवडचे चित्र बदलले; शेतजमिनी कमी होऊन टोलेजंग इमारतींची संख्या वाढण्यामागे काय?

Shankar Maharaj Math : धनकवडीतील शंकर महाराज मठाच्या अन्नछत्राला एफडीएचा दणका; परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद

Tata Group: टाटा समूहात खळबळ! रतन टाटा यांचे सख्खे भाऊ जिमी टाटा यांचे नोएल टाटांवर गंभीर आरोप; म्हणाले...

IPL Retaintion झालं, आता लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे अन् खेळाडूंची जागा शिल्लक? पाहा यादी

Pimpri Cyber Police : सायबर गुन्हेगारांना १२ हजार बनावट सिमकार्डचा पुरवठा; पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT