कोल्हापूर

मोहिते-पाटील विद्यालयात वन्यजीव सप्ताह

CD

03492
तिसंगी : येथील आयोजित वन्यजीव सप्ताहप्रसंगी सामाजिक वनीकरणचे अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी.
--
मोहिते-पाटील विद्यालयात वन्यजीव सप्ताह
गगनबावडा : सामाजिक वनीकरण विभाग, कोल्हापूर, वनपरिक्षेत्र, गगनबावडा व दत्ताजीराव मोहिते-पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तिसंगी यांच्यातर्फे तिसंगीच्या मोहिते-पाटील विद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा झाला. अध्यक्षस्थानी संस्था संचालक महेंद्र मोहिते-पाटील होते. संतोष देसाई यांनी स्वागत केले. वनपाल आशा शिंदे यांनी वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व सांगितले. प्राचार्य एस. जी. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चित्रकला, निबंध, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण आले. अनुक्रमे विजेते असे- चित्रकला स्पर्धा : मानसी पाटील, उपासना चव्हाण, रुद्र कांबळे. निबंध स्पर्धा : सिद्धी चव्हाण, आराध्या कोटकर, स्वस्तिका पाटील. रांगोळी स्पर्धा : श्रावणी पाटील, वैदही वास्कर, राजनंदिनी घाटगे. वक्तृत्व स्पर्धा : ज्ञानेश्वरी खुटाले, स्वराली पाटील, वेदिका पाटील. वनपाल विनायक पाटील, वनरक्षक राजाराम राजगिरे, वनसेवक भागोजी कोळापटे, कृष्णा खेतल, भिकाजी कासार, डाटा ऑपरेटर अजित कदम, पर्यवेक्षक ए. बी. नाईक, एस. एस. पाटील, आर. एम. मोहिते-पाटील, ए. एम. कानडे आदी उपस्थित होते. एस. एस. पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

SA vs AUS Schedule: ८ वर्षांनंतर जुने हिशोब चुकते होणार?'सँडपेपरगेट' राड्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत खेळणार

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

SCROLL FOR NEXT