कोल्हापूर

विषारी औषध प्राशन केलेल्या उंदरवाडीतील १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

CD

1626
...
विषारी द्रव प्राशन केलेल्या
उंदरवाडीतील शाळकरी मुलाचा मृत्यू

बिद्री ता. १० : उंदरवाडी (ता. कागल) येथील ऋग्वेद मधुकर पाटील या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा विषारी द्रव प्राशन केल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात मागील चार दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर आज शुक्रवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, चार दिवसांपूर्वी ऋग्वेदने राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. गावच्या प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या‍ ऋग्वेदच्या मृत्यूने त्याच्या नातेवाईकांना आणि वर्गमित्रांसह ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला आहे. त्याचे वडील शेतीकाम करतात तर आई घरकाम करते. ऋग्वेदला मोठा भाऊ असून तो दहावीत शिकतो. रात्री उशिरा उंदरवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft Layoff: टेक क्षेत्रात पुन्हा मोठा धक्का! मायक्रोसॉफ्टने ४,८०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; एचआर प्रमुखांनी थेट कारणच सांगितलं

Raigad District Rain : रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Rajgad Rain : राजगड तालुक्यातील पासली खोऱ्यातील बालवड पूल पाण्याखाली; परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला

Mumbai Pune Railway Close : मुंबई-पुणे रेल्वे १५ तासांहून अधिक काळ ठप्प; सेवा केव्हा सुरू होणार?

ZIM vs BAN, ODI: झिम्बाब्वेने केला बांगलादेशचा गेम! चुरशीच्या लढतीत धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी

SCROLL FOR NEXT