कोल्हापूर

बिद्री'' च्या शासन नियुक्त संचालकपदी भूषण पाटील यांची निवड

CD

3148
बिद्री : येथील बिद्री साखर कारखान्याच्या शासननियुक्त संचालकपदी निवड झाल्याबद्दल भूषण पाटील यांचा सत्कार करताना अध्यक्ष के. पी. पाटील, उपाध्यक्ष मनोज फराकटे व संचालक मंडळ.
...........

‘बिद्री’चे शासननियुक्त संचालक
भूषण पाटील यांचा सत्कार

बिद्री : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या शासननियुक्त संचालकपदी माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील (वाळवे खुर्द) यांची निवड करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, ‘वाळवे खुर्दच्या पाटील घराण्याला समाजकारण व राजकारणाचा वारसा लाभला असून, नूतन संचालक भूषण पाटील घराण्याचा हा वारसा पुढे चालवतील.’ संचालक भूषण पाटील म्हणाले, ‘राज्यात सर्वाधिक ऊसदर आणि साखर उतारा देणाऱ्या बिद्री साखर कारखान्यात संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे. मंत्री हसन मुश्रीफ व चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.’ यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT