कोल्हापूर

केर्लेतील हनुमान हायस्कूलतर्फे वृक्षारोपण

CD

01583
केर्ले (ता. करवीर) : येथे वृक्षारोपण करताना एस. आर. पाटील, दत्तात्रय गोळे, मंगेश कचरे, आदी.

केर्लेतील हनुमान हायस्कूलतर्फे वृक्षारोपण
भुये : जागतिक तापमान वाढीने उद्‍भवणाऱ्या समस्येवर वृक्षारोपण आणि संवर्धन हा एकमेव उपाय असल्याचे मत प्राचार्य एस. आर. पाटील यांनी व्यक्त केले. केर्ले (ता. करवीर) येथील श्री हनुमान हायस्कूलमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष दत्तात्रय गोळे होते. कोल्हापूर लायन्स क्लब आणि संस्था प्रशासनातर्फे विविध हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापक एम. पी. कचरे यांनी केवळ वृक्षारोपण न करता प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी दहा झाडे जगविण्याची जबाबदारी स्वीकारली असल्याने समाधान होत असल्याचे सांगितले. श्रद्धानंद रणदिवे यांनी प्रास्ताविक केले. कृष्णात जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अमितकुमार व्हटकर यांनी आभार मानले. यावेळी राजाराम चव्हाण, देवाजी वसावे, संस्था प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election : गोकुळ निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा? मुश्रीफांच्या 3500 ठरावांच्या दाव्यावर महाडिकांचा कडाडून सवाल, 'त्या' आकडेवारीमागचा उद्देश काय?

सकाळी जाग येताच नोकरी गेल्याचे मेल; Oracleमध्ये पुन्हा कर्मचारी कपात

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Latest Marathi News Update : गणेश चतुर्थीच्या रात्री बेळगावमध्ये आगीत चार जणांचा मृत्यू

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

SCROLL FOR NEXT