कोल्हापूर

विठ्ठलराव पाटील महाविद्यालयास नॅक चे B+ मानांकन .

CD

01602
...
कळेतील विठ्ठलराव पाटील
महाविद्यालयास ‘नॅक’चे मानांकन

बाजारभोगाव ः कळे येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयास नॅक समितीकडून बी प्लस (२.६८) मूल्यांकन प्राप्त झाले. मूल्यांकन प्रक्रिया १७ व १८ ऑगस्टला झाली. शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासक्रमाचे नियोजन, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता व संशोधनकार्य, समाजोपयोगी उपक्रम, सोयी-सुविधा, क्रीडा विभागाची कामगिरी, पर्यावरणपूरक योजना याबाबतचा अहवाल डॉ. शार्दुल सेलूकर यांनी नॅक समितीला दिला. या आधारे मानांकन मिळाले. मूल्यांकन प्रक्रियेत संस्थाध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव अलका पाटील, उपाध्यक्ष राहुल पाटील व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. श्री दत्त शिक्षण संकुलाच्या सर्व विभागांचे सहकार्य लाभले. मूल्यांकन प्रक्रियेसाठी प्रभारी प्राचार्य डॉ. कमलाकर राक्षसे, समन्वयक डॉ. शार्दुल सेलुकर, संस्था प्रतिनिधी डॉ. नितीन पाटील व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT