कोल्हापूर

पोहाळेत आज लेझीम स्पर्धा

CD

पोहाळेत आज लेझीम स्पर्धा
बाजारभोगाव : विठ्ठलाई लेझीम मंडळ, पोहाळे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) यांच्यातर्फे पोहाळेत येथे उद्या (ता. ६) सायंकाळी सहा वाजता लेझीम स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी एकूण ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसे आहेत. स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटांत होणार आहेत. पुरुष गटातील विजेत्यांना अनुक्रमे १११११, ७७७७, ५५५५, ३३३३ रुपये व चषक, अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत, तर महिला गटातील विजेत्यांना अनुक्रमे १०००१, ५००१, ३००१ , २००१ रुपये व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट हलगी, कैताळ व घुमके वाजवणाऱ्यास रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी युवराज चौगले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

Uttar Pradesh: तरुणांच्या हाताला काम! योगी सरकार ३३४९ कोटी रुपये खर्चून लाखो तरुणांना बनवणार 'कुशल'

Water Shortage : जलनियोजनाकडे दुर्लक्ष झाल्यास २०३१ नंतर राज्यात भीषण पाणीटंचाई; अभ्यासकांचा इशारा

SCROLL FOR NEXT