कोल्हापूर

बांबवडे

CD

02704

शालेय साहित्य खरेदीसाठी
बांबवडे बाजारपेठेत गर्दी

बांबवडे, ता. १० ः येथील बाजारपेठ पालकांसह शालेय मुलांनी फुलली आहे. प्राथमिक माध्यमिक शाळा १६ जूनपासून सुरू होत आहेत. सीबीएसईच्या शाळा ९ तारखेला सुरू झाल्या आहेत. पाल्याला नवीन दप्तर, चप्पल, बूट, वह्या-पुस्तके व साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे.
तालुक्यात काही ठिकाणी ५ वी, काही ठिकाणी ८ वी पर्यंत प्राथमिक शाळा आहेत. नंतर मुलांच्या शाळा बदलतात. त्यांना पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे नवीन शाळेचे मुलांना वेध लागले आहेत. यासाठी पालक नियोजन करत असून नवीन येणाऱ्या मुलांना प्रवेश देण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. तर बाजारपेठतील दुकाने शालोपयोगी साहित्याचे स्टॉल उभारून तयार आहेत.
चालू शैक्षणिक वर्षात नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहेत. इयत्ता पहिली साठीचा अभ्यासक्रम बदलला असून कृतीयुक्त शिक्षणावर ती अधिक भर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांच्या मध्ये देखील उत्सुकता आहे. इयत्ता आठवीसाठी एन एम एम एस व स्कॉलरशिप सारख्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी देखील विद्यार्थ्यांच्या मध्ये नवीन उत्साह दिसून येत आहेत. एकंदरीत नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शिक्षक पालक नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उत्सुक आहेत, अशी प्रतिक्रिया न्यू इंग्लिश स्कूल, सावेचे शिक्षक बाबासाहेब कदम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

Pune crime news : पुण्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या; मृतदेह झुडपात लपवला, मुंबई-बंगळूर महामार्गावर लोकांचा आक्रोश

Mango City: फळांच्या राजाचं 'हे' आहे माहेरघर! 'मँगो सिटी'चा आंबा थेट रशिया-अमेरिकेपर्यंत फेमस कसा झाला? वाचा

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालमधील १४ केंद्रांवर आज फेरमतदान; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

लग्नाचे नाव घेताच, पलटला... मोहम्मद शमीच्या भावावर महिलेचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT