Mohammed Kaif Allegations Row
esakal
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीचा धाकटा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर एका महिलेने फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. कैफने तिला लग्नाचे आश्वासन देऊन नंतर तिची फसवणूक केली, असा दावा या महिलेने केला आहे. विशेष म्हणजे, लग्नाचा विषय पुढे आल्यानंतर कैफ यांनी टाळाटाळ सुरू केली, असा आरोपही या महिलेने केला आहे. या प्रकरणामुळे सध्या विविध स्तरावर चर्चा रंगू लागल्या आहेत.