कोल्हापूर

मालेत रंगला शिवराय-शंभू भेटीचा सोहळा

CD

02072
....


मालेत रंगला शिवराय- शंभू भेटीचा सोहळा

बोरपाडळे : माले (ता. पन्हाळा) येथील भवानी मंदिरात १३ जानेवारी १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांची भेट झाल्याची इतिहासात नोंद सापडते. येथील ग्रामस्थांना याचा विशेष अभिमान आहे. साहजिकच येथील भवानी मंदिर व ऐतिहासिक परिसराला विशेष महत्त्‍व आहे. या भेटीच्या अनुषंगाने शिवप्रेमी, तरुण मंडळे आणि ग्रामस्थ विविध उपक्रम आयोजित करत असतात. शुक्रवारी भवानी मंदिरात पूजा- आर्चा, प्रार्थना,पारंपरिक वाद्यांची मिरवणूक, भव्य पालखी सोहळा आदी कार्यक्रम झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT