कोल्हापूर

बोरपाडळेत महाआरोग्य शिबीर

CD

02141
बोरपाडळे : महाआरोग्य शिबिराचे उद्‍घाटन करताना मान्यवर.

बोरपाडळेत महाआरोग्य शिबिर
बोरपाडळे : येथील प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे परिसरातील रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. शिवाजी मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‍घाटन झाले. पर्यवेक्षक गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सोनिया कदम, डॉ. अहिल्या कणसे यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक संपत पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेतला. येथील मोफत सुविधांचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन प्रा. मोरे, डॉ. कदम, डॉ. कणसे यांनी केले. या वेळी डॉ. अदिती देसाई, पर्यवेक्षिका जयश्री जाधव, निवास गायकवाड, श्रीकांत कुंभार, अनिल मोरे, फडतारे, सुप्रिया पडवळ, अपर्णा बोरकर, रुपाली हिरवे उपस्थित होत्या. काशिनाथ मेंडके यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! वैनगंगा नदीच्या पात्रताच अंत्यसंस्कार; त्याच नदीतून अनेक गावांना पाणीपुरवठा, प्रशासनाचं दुर्लक्ष

Satej Patil Gokul Election : सतेज पाटलांनी ताकद दाखवली, एकट्याने १८५१ ठराव केले दाखल; 'लवकरच बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार'

ICC चं वेळापत्रक ठरलं वादाचं कारण! एका प्रश्नानंतर माजी क्रिकेटपटूंना जीवे मारण्याच्या धमक्या; महिला टी-20 विश्वचषकात मोठा वाद

Latest Marathi News Live Update : राज्यात 5 दिवस अतिमुसळधार पाऊस; कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट

Viral Rescue video: भर पावसात रात्र काढली जंगलात; अतिउत्साह नडला; गोव्यातील सहा युवकांची अखेर सुटका, व्हिडिओ व्हायरल..

SCROLL FOR NEXT