कोल्हापूर

रस्त्यांची पूले बनत आहेत कचरा फेकण्याचे अड्डे

CD

रस्त्यांची पूले बनत आहेत कचरा फेकण्याचे अड्डे, ग्रामपंचायतीनी लक्ष देण्याची गरज

02295

बोरपाडळेत पुलांवर कचऱ्याची समस्या
बोरपाडळे : बोरपाडळे ते कोडोली नरसोबा ओढा, त्याअलीकडे वारणा कालव्यावरील ओढा, शहापूरचा कोरओढा, बोरपाडळे हॉटेल भागातील ओढे आदी ओढयांमध्ये पडणारा विबिध कचरा मोठी समस्या बनली आहे. दुर्गंधीबरोबर कच-याचा ढीग येथील भागात नक्कीच दृष्टीस पडतो. ग्रामपंचायतीने कचऱ्याचे व्यवस्थापन केलेले असूनही येथे चोरून कचरा टाकला जातो. कचरा काढून ब्रिटिशकालीन पुलांची स्वच्छता करायची कोणी, हा प्रश्न आहे. संबंधित विभागाबरोबर सामाजिक संघटना, तरुण मंडळे, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. याबाबत शहापूरचे माजी सरपंच डॉ. कृष्णात पाटील म्हणाले, ‘रस्त्यालगत व ओढ्यांमध्ये पडणारा कचरा रस्त्यांचे सौंदर्यास बाधा आणणारा आहे. लोकांनी इथे कचरा न टाकता योग्य विल्हेवाट लावावी.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT