कोल्हापूर

चाफोडीत गोठ्याला आग

CD

02317
चाफोडी (ता. राधानगरी) : येथील दगडू सदू पाटील यांच्या गोठ्याला आग लागून वैरण व प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
चाफोडीत गोठ्याला आग, लाखाचे नुकसान
राशिवडे बुद्रुक : चाफोडी (ता. राधानगरी) येथील दगडू सदू पाटील यांच्या मालकीच्या गोठ्याला आग लागून नुकसान झाले. वैरण, लाकडे आणि इतर प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामध्ये पाटील यांचे सुमारे एकलाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गोठा डोंगराच्या बाजूला असल्याने तिथे अग्निशामक बंब पोहचू शकले नाही; तरीही स्थानिक युवकांनी आगीवर नियंत्रण आणले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT