कोल्हापूर

आवळी बुद्रुक येथे रक्तदान शिबीर

CD

05581
आवळी बुद्रुक रक्तदात्यांचा सन्मान
शिरगाव : आवळी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील शिवगणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ आणि संजीवनी ब्लड बँक; कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र उत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ७८ तरुणांनी रक्तदान केले. सामाजिक भान ठेवून या मंडळांनी तेरा वर्षे रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक वसा जपला आहे. अध्यक्ष अमित कवडे यांनी स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष संग्राम कवडे, सचिव अरुण कवडे, सदस्य संतोष कवडे, संजय कवडे, स्वप्नील पाटील, रणजीत कवडे, सचिन कवडे, उत्तम चौगले, मारुती पाटील, स्वप्नील कवडे, विश्वास कवडे उपास्थित होते. रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरव झाला. ब्लड बँकचे व्यवस्थापक सचिन कवडे व सुरज मगदूम, श्रद्धा तळेकर, साक्षी गांजवे, स्पृहा साळसकर, नेहा बिडये यांनी रक्तदान शिबिरास सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

SCROLL FOR NEXT