कोल्हापूर

बागिलगे विद्यालयातून साहित्य रवाना

CD

02385
डुक्करवाडी : बागिलगे डुक्करवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साहित्य जमा केले.
------------------------------------
बागिलगे विद्यालयातून साहित्य रवाना
चंदगड : डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील बागिलगे डुक्करवाडी विद्यालयातून कणेरी मठ येथे होणाऱ्या पंचमहाभूत लोकमहोत्सवासाठी साहित्य पाठवले. साड्या, प्लास्टिक पिशव्या, वाट्या, ग्लास, तांबे, ताट, प्लेट आणि तूरडाळ असे साहित्य पाठवले. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम  राबवला. विद्यार्थ्यांनी घरातील प्लास्टिक व देण्याजोगे प्रापंचिक साहित्य जमा केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक  एस. एस. तुर्केवाडकर, एम. एन. शिवनगेकर, ए. बी. नाईकवाडी, पी. एस. मगदूम, आर. जी. शिवनगेकर, टी. व्ही. पाटील, के. टी. चिंचणगी, एस. जी. पाटील, व्ही. एन. मुंगारे, जे. एम. मजुकर आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT