कोल्हापूर

सैनिक पतसंस्था अध्यक्षपदी नामदेव पाटील

CD

02388
नामदेव पाटील
02387
हणमंत दोरुगडे
------------------------------------
सैनिक पतसंस्था अध्यक्षपदी पाटील
चंदगड : येथील सैनिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव पाटील शेवाळे व उपाध्यक्षपदी हनुमंत दोरुगडे अडकूर यांची सर्वानुमते निवड केली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. त्यानंतर निवडणूक अधिकारी पी. आर. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नूतन संचालकांच्या बैठकीत ही निवड केली. संचालक दशरथ पाटील, रमेश पाटील, मारुती पट्टेकर, परशराम पाटील, मारुती नाईक, जयवंत चांदेकर आदी उपस्थित होते. व्यवस्थापक सुभाष गवळी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

रामनवमीची मिरवणूक अन् खुनशी राग! पुण्यात भरदिवसा तरुणाला संपवण्याचा प्रयत्न; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

गायत्रीच्या केळवणाची बातचं न्यारी! फिश फ्राय, मोदक, पुरणपोळी आणि बरंच काही, Video शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT