कोल्हापूर

दिव्यांग व्यक्तींच्या निधी वाटपाबाबत आवाहन

CD

दिव्यांग व्यक्तींच्या निधी वाटपाबाबत आवाहन
चंदगड : येथील नगरपंचायतीच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना निधी वाटपाबाबत आवाहन केले आहे. शासनाच्या विविध योजनेतून दिव्यांग बांधवांना पाच टक्के राखीव निधीचे वाटप केले जाते. त्यासाठी युडी ओळखपत्र बंधनकारक आहे. ज्यांच्याकडे हे ओळखपत्र नसेल त्यांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. विहित नमुन्यातील अर्जासोबत नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असल्याचे स्वयंघोषणापत्र, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेल्या पासबुकची झेरॉक्स या कागदपत्राचे हे अर्ज भरायचे आहेत. ३१ जुलैपूर्वी ते सादर करावे, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar : राहुल गांधींच्या आंदोलनानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ज्ञानेश कुमार यांचा 'या' राज्यातील दौरा स्थगित

Petrol-Diesel CNG Price: पुण्यात CNGच्या दरात वाढ झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलही महागले? मुंबईसह राज्यभरात नवे दर किती?

Explained : SIR विरोधात 'इंडिया' आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास विरोधकांची पुढची रणनीती काय? वाचा...

Latest Marathi News Live Update : 'इंडिया' आघाडीच्या निदर्शनानंतर जंतरमंतर परिसरात कडक सुरक्षा

Tukaram Mundhe FDA action : बाटलीतील पाणी दुषीत?, तुकाराम मुंढे याची मोठी कारवाई; ८० हजार बॉटल्सचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT