Latest Marathi News Live Update : राहुल गांधी एमपीएससी आंदोलनाला भेट देणार
Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
MPSC Agtation Live : राहुल गांधी एमपीएससी आंदोलनाला भेट देणार
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील एमपीएससी आंदोलनाला पाठिंबा दिला असून ते पुढील दोन दिवसांत आंदोलकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत.