कोल्हापूर

‘माडखोलकर’चा आज वर्धापनदिन

CD

‘माडखोलकर’चा
आज वर्धापन दिन
चंदगड ः येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा वर्धापन दिन उद्या (ता. १) आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती प्रमुख पाहुणे आहेत. विद्यार्थ्यांचे स्वागत, गुणगौरव सोहळा व स्मरणिका प्रकाशन आदी कार्यक्रम होणार आहेत. एस. एन. पाटील सभागृहात सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले आहे.
---------
समरगीत स्पर्धेत
जवाहर कारखाना द्वितीय
इचलकरंजी ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालयतर्फे कामगार व कामगार कुटुंबियांसाठी आयोजित समरगीत स्पर्धेत कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता. शाहीर संजय जाधव, कृष्णात इंगळे, पांडूरंग पाटील, भीमराव जाधव, सुनील केसरकर, रत्नाकर बाणेदार, भाउसो डोंगरे, रुपाली राजेंद्र पाटील, कांचन विजय पोडजाळे, निता नवीनचंद्र असर, अश्विनी राहूल चौगुले, ढोलकी साथ राजू आवटी यांनी कामगार त्यांच्या कुटुंबियांनी यामध्ये सहभाग घेतला होता. प्रमुख पाहुणे म्हणून संगीत दिग्दर्शक महेश हिरेमठ, सुरेश केसरकर, अरुण गोंदकर, दिपक चोरगे, प्रवीण फडतरे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण केले. कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Ganesh Visarjan Live: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला उत्साहात सुरुवात, बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

SCROLL FOR NEXT