accident Sakal
कोल्हापूर

Accident: दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात दोघे ठार

CD

बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर धुमडेवाडी फाट्यानजीक दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघे जागीच ठार झाले. सुरेश रामू पाटील (वय ५०, रा. निट्टूर) व भगवान आनंद सदावर (३८, रा. सदावरवाडी) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

सुरेश पाटील हे अथर्व- दौलत कारखान्यावर उसाचे भरलेले ट्रॅक्टर अड्ड्यात लावून घरी जात होते, तर भगवान सदावर आपल्या दुचाकीवरून पाटणे फाट्यावरून सदावरवाडी गावाकडे जात होता. धुमडेवाडी फाट्यानजीकच्या वळणाचा अंदाज आला न आल्याने दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. जोरदार धडकेत दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, धुमडेवाडी फाट्यानजीकच्या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. हे वळण काढण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.a

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT