03888
पाटणे फाटा : शिक्षकक्षमता वृद्धी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ई. एल. पाटील.
--------------------------
चंदगड येथे शिक्षकक्षमता वृद्धी प्रशिक्षण
चंदगड, ता. ३ : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकक्षमता वृद्धी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित होऊन जबाबदार नागरिक घडतील, असे प्रतिपादन मुख्याध्यापक संघाचे संचालक गुलाब पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण, डाएट व चंदगड पंचायत समितीतर्फे पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम झाला. प्राचार्य श्रीकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. ई. एल. पाटील, के. ए. पाटील, एल. पी. पाटील, एम. बी. पाटील, एस. एम. कांबळे, ए . व्ही. नौकुडकर, एस. जे. बोकडे, डी. डी. बेळगावकर, जे. एल. तोराळकर, व्ही. एल. सुतार यांनी सुलभक म्हणून काम पाहिले. तालुक्यातून ३२० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.